Lockdown Jokes in Marathi | Corona Jokes in Marathi

Lockdown Jokes in Marathi | Corona Jokes in Marathi

Lockdown Jokes in Marathi | Corona Jokes in Marathi

काल चप्पल घ्यायला गेलो तर दुकानदाराने माझे पाय sanitizer ने धुतले


नंतर मी underwear घ्यायची cancel केली

😂😂😂😝😝

---------------------------------------------------------------
Corona jokes Marathi

राम्या--   शाम्या कोठे गेलतास रे  !

शाम्या-- कोरोना चेक करायला, डॉक्टर  म्हणला  5  हजार लागतींन .

राम्या--  मंग

शाम्या--  मंग काय, जोरात डाक्टर च्या तोंडा वर शिंकुन आलो .

आता तो डाक्टर त्याची टेस्ट करनार,

जर त्याची टेस्ट निगेटिव्ह आली, 
तर मग माझी पण निगेटीव्ह,,,,,,😂😂😂


---------------------------------------------------------------
Corona jokes in Marathi

शिक्षक : मुलांनो, उद्या वर्गात येताना  कोरोना  वर निंबध लिहून आणा..


बंड्या : सर मी करोनावर  निंबध लिहीला आहे :


                  ”कोरोना”

      कोरोना हा एक नवीन सण असून तो २०२० सालापासून  सुरु झाला तसेच तो दिवाळी सारखा एक मोठा सण आहे.  होळीच्या नंतर येतो आणि पुष्कळ दिवसापर्यंत राहतो. 


चीनने या सणाची सुरुवात केली असली तरी संपूर्ण जगात लोक एकाच वेळी हा सण साजरा करतात. तसेच हा एकमेव असा सण आहे जो.  हिंदु, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध अश्या सर्वां धर्मांतील तसेच श्रीमंत गरीब व मध्यम वर्गीय लोकही साजरे करतात.


ह्या सणात खूप सारे खाण्याचे फराळ घरी बनविले जातात. सर्व मिळून घरात आनंदाने राहतात. शाळेला पुष्कळ दिवसांपर्यंत सुट्टी असते . दुकाने, ऑफिस  सर्व बंद असतात. टीव्ही वर  कार्यक्रम पहायला मिळतात. सर्व  जण मिळून  हा सण साजरा करतात.

Coronavirus jokes in Marathi

या सणात तोंडाला मास्क लावून आणि एकमेकांपासून लांब अंतर ठेवून हा सण साजरा करतात. या सणात पुरुष मंडळी दिवसभर बर्मुडा आणि टी शर्ट घालून केर फरशी भांडी घासत बसतात तर बायका फक्त स्वयंपाक करतात अन् मोबाईल बघत बसतात.


पण हा सण बाहेर रस्त्यावर एकत्र येऊन साजरा केल्यावर दोन ते तीन दिवसात तो हॉस्पिटल मध्ये एकट्याने साजरा करावा लागतो. व काळजी नाही घेतली तर देवाच्या घरी जावे लागते...


...........असा हा कोरोना सण


🤑🤑🤑🤑🤑 😂😜

---------------------------------------------------------------
Corona jokes images in Marathi

पत्नी : आज काय बनवू??


पती : बघ, कोरोना ची लस वैगेरे बनते का.

😅😃😅😃😁

---------------------------------------------------------------
Lockdown Jokes in Marathi | Corona Jokes in Marathi

Post a Comment

0 Comments