Corona jokes Marathi, Corona jokes in Marathi, Corona jokes images in Marathi,
लाॅकडाउनच दुःख त्यांना विचारा ज्यांच्या घरात पाहूने आले होते,
आणि लाॅकडाउन मूळे घरातच थांबले आहेत.
😁😄😃😀😄😁😄
Corona Marathi Jokes
----------*******----------
लहान पणा पासून ऐकत आलो आहोत कि,
बाहेर जाऊ नको बाहेर "बाऊ" आहे.
आज माहीत झाल खरच बाहेर "बाऊ" आहे.
😁😄😃😀😄😄😁
Marathi Corona jokes
----------*******---------
सर्वात वाईट वेळ कोणावर आली असेल......
ज्यांच नविन लग्न झालय व पाच दिवसांनी बायको माहेरी जावून येते म्हणून गेली, त्या
बिचाऱ्यासाठी पाच दिवस काय संपनात आणि याला काय गावकरी सासूरवाडीला सोडनात.....
😁😄😃😀😄😁😃
Corona jokes in Marathi
-----------*******----------
बाहेर "कोरोना"घरी करमेना
आणि
1.5GB पूरेना!
कस कराव आता?
😁😄😀😃😄😀😁
Marathi corona jokes images
-----------*******----------
अश्मयुगीन लोकांसारखे जीवन झाले....
शाळा नाही
ऑफीस नाही
काम नाही
नुसतं खायचं
आणि गुहेत राहायचं....
आणि शिकार करायला गेल्यासारखे किराणा आणायला जायच.
😁😄😀😃😁😃😀
Corona jokes Marathi Mems
-----------*******-----------
गावातील लोक Police पेक्षा,
पुणे-मुंबई वरून आलेल्या लोकांना
जास्त भीत आहेत.
😁😄😀😃😄😁😃
Corona marathi images
----------********----------
"कोरोना" जगातील पहीला असा रोग आहे.
जो झाल्यावर बिस्किट पूडा घेऊन बघायला पण जाता येत नाही.
😁😄😃😀😄😁😃
Corona Marathi whatsapp status
-----------******----------
0 Comments
Please don't write spam link